பொருள் : रडू येण्यापूर्वी कंठ दाटून आल्यामुळे बोलू न शकणे.
எடுத்துக்காட்டு :
अनपेक्षित सन्मान मिळाल्याने तो गहिवरला.
ஒத்த சொற்கள் : कंठ दाटून येणे, गदगदणे, गहिवरणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
भावुकता के कारण बोल न पाना।
अनपेक्षित सम्मान पाकर उसका गला भर आया।