பொருள் : कापूस भरलेला बिछाना.
எடுத்துக்காட்டு :
आम्ही आठ किलो कापसाची गादी बनवली
பொருள் : राजाचे बसावयाचे आसन.
எடுத்துக்காட்டு :
विक्रमादित्याच्या सिंहासनावर चोवीस पुतळ्या कोरलेल्या होत्या
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : व्यापारी, दुकानदार इत्यादीचे बसण्याचे आसन.
எடுத்துக்காட்டு :
दुकानदार गादीवर बसून सामानांची यादी तयार करत आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
व्यवसायी, दुकानदार आदि के बैठने का आसन।
दुकानदार गद्दी पर बैठकर सामानों की सूची तैयार कर रहा था।A soft bag filled with air or a mass of padding such as feathers or foam rubber etc..
cushion