பொருள் : गालात लहान गाठी होऊन त्या फुगून होणारा रोग.
எடுத்துக்காட்டு :
रखमाच्या मुलीला गालगुंड झाले आहेत.
ஒத்த சொற்கள் : गालगुंड, गालफुगी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कान के पास होने वाली एक गिल्टी।
गलसुआ होने के कारण उसे बुखार आ रहा है।An acute contagious viral disease characterized by fever and by swelling of the parotid glands.
epidemic parotitis, mumps