பொருள் : गेय असण्याची अवस्था किंवा भाव.
எடுத்துக்காட்டு :
गेयता ही गीतकाव्यातील उपादानकारण असल्यामुळे प्रत्येक गीतकाव्यात ती सुलभ असते.
काव्यात असणारी गेयता आजच्या काळात कमी झाल्याचे दिसते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
गेय होने की अवस्था या भाव।
गेयता गीतिकाव्य का अनिवार्य उपादान होने से प्रत्येक गीतिकाव्य में सुलभ होती है।