பொருள் : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.
எடுத்துக்காட்டு :
गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली
ஒத்த சொற்கள் : उणावणे, कमी होणे, गळणे, रोडावणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।
वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।பொருள் : शरीर बळकट होणे.
எடுத்துக்காட்டு :
व्यायामाने त्याचे शरीर चांगले घटले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
शरीर का गठा हुआ होना।
कसरत करने से शरीर गठीला होता है।பொருள் : एखाद्या वस्तुतील गुण, तत्त्व इत्यादींची घट होणे "जगातली माणुसकी कमी झाली आहे.".
ஒத்த சொற்கள் : कमी होणे, घट होणे, र्हास होणे