பொருள் : राहण्यासाठी बांधलेली जागा.
எடுத்துக்காட்டு :
माझे घर येथून फार लांब आहे.
ஒத்த சொற்கள் : आलय, गृह, निकेतन, वसतिस्थान, सदन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A dwelling that serves as living quarters for one or more families.
He has a house on Cape Cod.பொருள் : अतिशय परिचित असलेले स्थान.
எடுத்துக்காட்டு :
अलाहाबाद म्हणजे माझे घरच आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखादी वस्तू सुरक्षित वा व्यवस्थित ठेवण्यासाठी केलेले आवरण, वेष्टन.
எடுத்துக்காட்டு :
अलीकडे चष्म्याची घरे प्लॅस्टिकची असतात.
பொருள் : रोग इत्यादिकांच्या उत्पत्तीचे कारण.
எடுத்துக்காட்டு :
मधुमेह हे रोगाचे घर आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : सोंगट्यांच्या, बुद्धिबळाच्या पटावरील प्रत्येक चौरस.
எடுத்துக்காட்டு :
पहिल्याच चालीत त्याने प्यादे दोन घरे पुढे सरकवले
பொருள் : जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती सूचित करणारे स्थान.
எடுத்துக்காட்டு :
माझ्या जन्मकुंडलीत शनी सातव्या घरात आहे.
ஒத்த சொற்கள் : स्थान
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जन्मकुंडली में जन्मकाल के ग्रहों की स्थिति सूचित करने वाले स्थानों में से प्रत्येक।
जन्मकुंडली स्थान से ग्रहों की दशा का पता चलता है।பொருள் : आईवडिल आणि त्यांची मुले यांचा समावेश असलेला समाजातील प्राथमिक वर्ग.
எடுத்துக்காட்டு :
नोकरी मिळताच तो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ लागला.
शेतकर्याने आपल्या दोन्ही मुलांना घराची जबाबदारी घ्यायला सांगितली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :