பொருள் : मर्यादा ओलांडून इतरांच्या क्षेत्रात बळाने केलेला प्रवेश.
எடுத்துக்காட்டு :
सैनिकांनी शत्रूचे आक्रमण शौर्याने परतवले
ஒத்த சொற்கள் : आक्रमण, चढाई, चाल, हल्ला
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बलपूर्वक सीमा का उल्लंघन करके दूसरे के क्षेत्र में जाने की क्रिया।
हमें शत्रु की सेना के आक्रमण को सीमा पर ही रोकना होगा।பொருள் : चोरांनी जबरदस्तीने आणि दहशतीने घरातील धन, ऐवज लुटून नेणे.
எடுத்துக்காட்டு :
काल गावात मोठा दरोडा पडला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :