பொருள் : जायफळ इत्यादी औषधे उगाळून त्यात दूध घालून तान्ह्या मुलास पाजावयाचे मिश्रण.
எடுத்துக்காட்டு :
घुटी पाजल्यास बाळ गुटगुटीत होते
பொருள் : लहान मुलांना पाचक म्हणून किराईत वगैरे कित्येक कडू औषधे (विशेषतः सकाळी) उगाळून पजतात ते.
எடுத்துக்காட்டு :
बाळकडू दिल्यावर बाळ रडायचे थांबले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :