பொருள் : एकाच ठिकाणी काही काळासाठी पुन्हा पुन्हा येणे.
எடுத்துக்காட்டு :
एकटी असली की हा विचार तिच्या मनात घोळतो
பொருள் : एखाद्या द्वव पदार्थात दुसरा एखादा पदार्थ घालून ते एकत्र होण्यासाठी हलवणे.
எடுத்துக்காட்டு :
सरबत बनवताना तिने साखर चांगली घोळली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी द्रव पदार्थ में कोई वस्तु हिलाकर मिलाना।
हम शरबत बनाने के लिए पानी में शक्कर घोलते हैं।