பொருள் : वाटोळी, सपाट, पातळ अशी कोणतीही वस्तू किंवा पदार्थ.
எடுத்துக்காட்டு :
अननसाची मी एक चकती खाल्ली.
ஒத்த சொற்கள் : चाती
பொருள் : आकडे किंवा चिन्हे असलेला घड्याळातील गोल,चौकोन किंवा विविध आकाराचा भाग.
எடுத்துக்காட்டு :
मला ह्या घड्याळाची डायल बदलायची आहे.
ஒத்த சொற்கள் : डायल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
घड़ी के सामने का गोल या चौकोर भाग जिसके ऊपर अंक या चिन्ह आदि बने होते हैं।
मुझे इस घड़ी का डायल बदलवाना है।The face of a timepiece. Graduated to show the hours.
dial