பொருள் : तीन अधिक एक मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
दोन अधिक दोन चार होतात.
பொருள் : एखाद्या इंग्रजी महीन्याची ती तारीख जी चार तारखेला येते.
எடுத்துக்காட்டு :
तो चार येतोय.
ஒத்த சொற்கள் : चार तारीख
பொருள் : मोहाच्या पानासारखी मोठी व लांबट पाने असलेला एक पानझडी वृक्ष.
எடுத்துக்காட்டு :
चारोळीच्या सालीतून पाझरणारा डिंक अतिसारावर वापरतात.
ஒத்த சொற்கள் : चारोळी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree