பொருள் : कापड, कागद इत्यादीचे सूत वेगळे निघेल अशा प्रकारे कापून,चिरून, तोडून किंवा फाडून तुकडे करणे.
எடுத்துக்காட்டு :
ती फाटक्या चादरीच्या चिंध्या चिंध्या करत आहे जेणेकरून त्यापासून दोरी वळता यावी.
ஒத்த சொற்கள் : चिंधड्या करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कपड़े, काग़ज आदि को काट, चीर, तोड़ या फाड़कर इस प्रकार टुकड़े-टुकड़े करना कि उसके तागे या सूत तक अलग-अलग हो जाएँ।
वह फटी चादर को तार-तार कर रही है ताकि वह उसका रस्सी बट सके।