பொருள் : डोक्यावर ओझे घेताना ते डोक्याला रुतू नये म्हणून डोक्यावर ओझ्याखाली ठेवण्यासाठी केलेले कपड्याचे, गवताचे वेटोळे.
எடுத்துக்காட்டு :
भाजीचे टोपले ठेवण्यासाठी भाजीवालीने डोक्यावर आधी चुंबळ ठेवले.
ஒத்த சொற்கள் : चिंबळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :