பொருள் : रोखीचा व्यवहार न करता बँकेच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी वापरला जाणारा अधिकृत छापील कागद.
எடுத்துக்காட்டு :
चेकवरील अक्षरी आणि अंकी रक्कम यात फरक असता कामा नये.
ஒத்த சொற்கள் : धनादेश
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A written order directing a bank to pay money.
He paid all his bills by check.பொருள் : चेक ह्या भाषेचा वा चेक ह्या भाषेशी संबंधित.
எடுத்துக்காட்டு :
दूतावासात चेक पुस्तकांचे प्रदर्शन भरले आहे.
चेक साहित्याची सुरवात तेराव्या शतकात झाली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Of or relating to Czechoslovakia or its people or their language.
The Czech border.பொருள் : चेक ह्या देशाचा वा ह्या देशाशी संबंधित.
எடுத்துக்காட்டு :
चेक तज्ज्ञांच्या मदतीने पाकिस्तानाने स्वतःच्या देशात युरेनियमचा शोध लावला होता.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
चेक देश का या चेक देश से संबंधित।
चेक विशेषज्ञयों की मदद से पाकिस्तान ने अपने देश में यूरेनियम की खोज की थी।Of or relating to Czechoslovakia or its people or their language.
The Czech border.