பொருள் : ज्ञान मिळवण्याची इच्छा असणारा.
எடுத்துக்காட்டு :
त्याची वृत्ती फार जिज्ञासू आहे
ஒத்த சொற்கள் : जिज्ञासू
பொருள் : गोष्टींचा खरेखोटेपणा, औचित्य, बारकावे इत्यादी ओळखणारा.
எடுத்துக்காட்டு :
तो सर्व कामाकडे चौकस दृष्टीने पाहत होता.