பொருள் : ज्याच्या सर्व बाजू समान आणि सर्व कोन काटकोन असतात तो चौकोन.
எடுத்துக்காட்டு :
चौरसाची लांबी माहीत असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढता येते
ஒத்த சொற்கள் : समचतुष्कोन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : चौरसाच्या आकाराचा.
எடுத்துக்காட்டு :
गाभार्याच्या मध्यभागी एक चौरस मेघडंबरी आहे.