பொருள் : छायाचित्रकाच्या साहाय्याने छायाचित्र घेण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
छायाचित्रण हा एक खर्चीक छंद आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
फोटोकैमरे से चित्र खींचने की क्रिया या छायाचित्र बनाने का काम।
कुछ लोगों के लिए छायाचित्रण शौक होता है।