பொருள் : सरकारी कारभाराबद्दाल वा सरकारने पुरवलेल्या रस्ता, पूल इत्यादी सोयींचा वापर करण्याबद्दल सरकारला द्यायचे पैसे.
எடுத்துக்காட்டு :
जकात दिल्यावरच तुम्ही पुढे जाऊ शकता.
பொருள் : आयात व निर्यातीवर सरकारने लावलेला कर.
எடுத்துக்காட்டு :
आयातीवर जकात कमी करण्याचा सरकार विचार करत आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :