பொருள் : घारीपेक्षाएवढ्या आकाराचा, डोके, मान ह्यांवर पिसे नसलेला, मृत प्राण्यांचे मास खाऊन जगणारा एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
आकाशात गिधाडे घिरट्या घालत होती
ஒத்த சொற்கள் : गिधाड, महा धो, लांब चोचीचे गिधाड
பொருள் : रामायणातील एक गिधाडांचा राजा.
எடுத்துக்காட்டு :
रावणाच्या तावडीतून सीतेला वाचवण्यासाठी जटायुने प्रयत्न केले
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
An imaginary being of myth or fable.
mythical being