பொருள் : ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
मूर्ख माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे.
ஒத்த சொற்கள் : अज्ञानी, अडाणी, अर्धवट, खेंदड, खेंदाड, ठोंब्या, ढ, निर्बुद्ध, बावळट, बावळा, बिनडोक, बेअक्कल, बेअक्कली, भोट, मंद, मठ्ठ, मूढ, मूर्ख, शंख
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसे बुद्धि न हो या बहुत कम हो या जो मूर्खतापूर्ण आचरण करता हो।
मूर्ख लोगों से बहस नहीं करनी चाहिए।பொருள் : प्राण किंवा चेतना नसलेला.
எடுத்துக்காட்டு :
पदार्थविज्ञानात प्रामुख्याने जड पदार्थांचा अभ्यास केला जातो.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : सहज पचू शकणार नाही असा.
எடுத்துக்காட்டு :
प्रथिने असलेले पदार्थ पचायला जड असतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Heavy and starchy and hard to digest.
Stodgy food.