பொருள் : उग्र, प्रबळ किंवा गंभीर रूप धारण करणे.
எடுத்துக்காட்டு :
हल्ली शहरात मलेरियाने जोर धरला आहे.
उपनगरात गेल्या तासाभरात पावसाने जोर धरला आहे.
ஒத்த சொற்கள் : जोर पकडणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
उग्र, उत्कट या विकट रूप धारण करना।
शहर में आजकल मलेरिया ने जोर पकड़ा है।