பொருள் : कार्यपूर्तीसाठी पराकाष्ठा करणे.
எடுத்துக்காட்டு :
शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मावळे गडावर झुंजत होते.
ஒத்த சொற்கள் : झगडणे, झटणे, झुंज देणे, लढणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी चीज को प्राप्त करने के लिए भरसक प्रयत्न करना।
मैं इस काम को करवाने के लिए चार दिन से जूझ रहा हूँ।