பொருள் : प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे.
எடுத்துக்காட்டு :
तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले
ஒத்த சொற்கள் : झुंजणे, युद्ध करणे, लढणे, लढाई करणे
பொருள் : कार्यपूर्तीसाठी पराकाष्ठा करणे.
எடுத்துக்காட்டு :
शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मावळे गडावर झुंजत होते.
ஒத்த சொற்கள் : झगडणे, झटणे, झुंजत, लढणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी चीज को प्राप्त करने के लिए भरसक प्रयत्न करना।
मैं इस काम को करवाने के लिए चार दिन से जूझ रहा हूँ।பொருள் : मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे.
எடுத்துக்காட்டு :
आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.
ஒத்த சொற்கள் : झुंजणे, लढणे, संघर्ष करणे