பொருள் : तंबाखू किंवा गांज्याचा धूर जोराने आत ओढणे.
எடுத்துக்காட்டு :
सिगारेटचा पहिला झुरका घेतला तसा जोरात ठसका लागला आणि डोळ्यातून पाणी आले.
शेताच्या बांधावर बसून शेतकरी झुरके घेत होता.
ஒத்த சொற்கள் : झुरका घेणे, झुरका मारणे, दम मारणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
तंबाकू या गाँजे का धुआँ जोर से खींचना।
खेत की मेड़ पर बैठकर किसान सुट्टा मार रहा था।Inhale and exhale smoke from cigarettes, cigars, pipes.
We never smoked marijuana.பொருள் : झुरका घेणे.
எடுத்துக்காட்டு :
त्याने लगबगीने विडी पेटवली आणि सर्रकन झुरकली.