பொருள் : थेंबथेंब पडणे.
எடுத்துக்காட்டு :
छताला भोक पडल्यामुळे पावसाळ्यात पाणी ठिबकते
ஒத்த சொற்கள் : ठिबकणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : पूर्वसूचना न देता अचानक येणे.
எடுத்துக்காட்டு :
आम्ही सगळे गोव्याला जाण्याचा कार्यक्रम आखतच होते तितक्यात गावचे पाहूणे येऊन ठेपले.
ஒத்த சொற்கள் : दत्त म्हणून उभे राहणे, येऊन ठाकणे, येऊन ठेपणे
பொருள் : थेंब थेंब पडणे.
எடுத்துக்காட்டு :
नळ बिघडला असल्याने दिवसभर पाणी टपकत राहते.
பொருள் : अचानक किंवा अनिच्छितपणे कुठेतरी जाणे.
எடுத்துக்காட்டு :
ते आता घरातून बाहेर जाण्याची तयार करतच होते की मी जाऊन टपकलो.
ஒத்த சொற்கள் : जाऊन टपकणे