பொருள் : दुष्कर्म करून अपकीर्ती करणे.
எடுத்துக்காட்டு :
त्याने वाईट काम करून आपल्या कुटुंबाचे नाव कलंकित केले
ஒத்த சொற்கள் : कलंकित करणे, काळिमा लावणे, बट्टा लावणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कलंकित या बदनाम करके नष्ट करना।
दुष्ट व्यक्ति अपनी दुष्टता से अपने माता-पिता का नाम डुबा देता है।