பொருள் : त्वचेत रुतेल अशा रीतीने जोरात दाब देत स्पर्श करणे.
எடுத்துக்காட்டு :
दादू माझे नाव घेणार इतक्यात मी त्याला कोपराने ढोसले
பொருள் : (निंदार्थी) पिणे.
எடுத்துக்காட்டு :
इथे येण्यापूर्वीच त्याने चहा ढोसला.
ஒத்த சொற்கள் : झोकणे