பொருள் : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.
எடுத்துக்காட்டு :
माझे वडील गावी गेले आहेत
ஒத்த சொற்கள் : जनक, तीर्थरूप, पिता, बाप, बाबा, वडील
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A male parent (also used as a term of address to your father).
His father was born in Atlanta.பொருள் : मेंढी, बकरी इत्यादी प्राण्यांच्या आतड्याची केलेली बारीक दोरी.
எடுத்துக்காட்டு :
कापूस पिंजण्याच्या कमानीला तात बांधतात.