பொருள் : वीस अधिक तीन मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
तेवीसचा पाढा मला अर्धाच येतो.
பொருள் : इंग्रजी महिन्यातील तेविसाव्या दिवशी येणारी तारीख.
எடுத்துக்காட்டு :
ह्या महिन्याच्या तेवीसला रमेश परदेशातून येणार आहे.
ஒத்த சொற்கள் : तेवीस तारीख, २३, २३ तारीख
பொருள் : वीस अधिक तीन.
எடுத்துக்காட்டு :
या अपघातात तेवीस लोक जखमी झाले