பொருள் : एखाद्या गोष्टीमुळे त्रासून त्याची चीड सुटणे वा ती नकोशी वाटणे.
எடுத்துக்காட்டு :
मी रोजच्या कटकटीनी वैतागलो.
ஒத்த சொற்கள் : वैतागणे
பொருள் : एखाद्या गोष्टी, व्यक्ती इत्यादींच्या अभावामुळे किंवा अनुपस्थितीमुळे दुःखी होणे.
எடுத்துக்காட்டு :
ह्या देशातील कित्येक लोक मुलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी तरसलेली आहेत.
ஒத்த சொற்கள் : तरसणे तरसणे, व्याकुळ होणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :