பொருள் : एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून थबकणे.
எடுத்துக்காட்டு :
युद्धनौकांचे प्रदर्शन पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
ஒத்த சொற்கள் : आश्चर्यचकित होणे, चकित होणे, विस्मित होणे
பொருள் : एखाद्या कारणामुळे आश्चर्य वाटणे.
எடுத்துக்காட்டு :
मीनाक्षी मंदिरावरील शिल्पकला पाहून मी अचंबित झालो.
ஒத்த சொற்கள் : अचंबित होणे, विस्मित होणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
विस्मित होकर चारों ओर देखना।
मीनाक्षी का आरोप सुनकर माधुरी सकपका गई।