பொருள் : ओली माती इत्यादी वस्तूंना थापून, दाबून किंवा साचाने विशेष आकारात देणे.
எடுத்துக்காட்டு :
गावात गोवर्या बनविण्यासाठी शेण थापतात.
ஒத்த சொற்கள் : थापटणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : ओल्या वस्तूचा गोळा दुसर्या वस्तूवर बसेल अशारितीने टाकणे.
எடுத்துக்காட்டு :
शेतकरी आपल्या कच्च्या घराच्या भिंतीवर माती थापत आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
गीली वस्तु का पिंड ऊपर से डाल,रख या जमा देना।
किसान अपने कच्चे घर की दीवाल पर मिट्टी थोप रहा है।