பொருள் : जेवणाच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातूचे पात्र.
எடுத்துக்காட்டு :
जेवल्यानंतर आपले ताट स्वतः उचलून ठेवावे.
पाने वाढली आहेत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Dish on which food is served or from which food is eaten.
plateபொருள் : उपहारगृहात विशिष्ट प्रकारचे, विशिष्ट प्रमाणात वाढलेले खाद्यपदार्थ.
எடுத்துக்காட்டு :
त्याने स्वतःसाठी गुजराती थाळी मागवली.
ஒத்த சொற்கள் : थाली
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
होटल आदि में एक बार में थाली में सजाकर परोसा जाने वाला भोजन।
उसने अपने लिए गुजराती थाली मँगवाई और मेरे लिए मराठी।