பொருள் : दातात अडकलेला पदार्थ, अन्नाचे कण इत्यादी कोरून काढण्याचे साधन.
எடுத்துக்காட்டு :
आजोबा जेवल्यावर दातकोरण्याने दात कोरतात.
ஒத்த சொற்கள் : दातकोरणी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह पतली सींक जिससे दाँत खोदा जाता है।
दादाजी भोजन करने के बाद दँतखोदनी से दाँत खोदते हैं।Pick consisting of a small strip of wood or plastic. Used to pick food from between the teeth.
toothpick