பொருள் : आपली सत्यता सिद्ध करण्यासाठी विशिष्ट देहदंडाची कृती करणे, शपथेचा एक प्रकार.
எடுத்துக்காட்டு :
गोतसभेचा निर्णय मान्य न झाल्याने खराड्यांनी दिव्य करायचे ठरवले.
பொருள் : अतिशय सुंदर.
எடுத்துக்காட்டு :
एक दिवस मानस सरोवराच्या बर्फमय प्रदेशात फिरता फिरता मला एक अद्भुत दिव्य स्थान दृष्टीस पडले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :