பொருள் : एखाद्या असुर, राक्षस इत्यादीचा वध.
எடுத்துக்காட்டு :
जेव्हा पृथ्वीवर राक्षसांचा अत्याचार वाढतो तेव्हा राक्षसवधासाठी देवाला कोणत्या ना कोणत्यातरी रूपात अवतार घ्यावा लागतो.
ஒத்த சொற்கள் : असुरवध, दानववध, राक्षस संहार, राक्षसवध
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :