பொருள் : एखादा उत्सव इत्यादी दंगामस्तीत साजरा करणे.
எடுத்துக்காட்டு :
काल रात्री कार्यक्रमात आम्ही लोकांनी धांगडधिंगा घातला.
ஒத்த சொற்கள் : दंगा घालणे, धिंगाणा घालणे, धिंगामस्ती करणे, मस्ती करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
* कोई उत्सव आदि शोरगुल के साथ मनाना।
कल रात समारोह में हम लोगों ने बहुत हुड़दंग मचाया।