பொருள் : जाण्याची, वाढण्याची मर्यादा.
எடுத்துக்காட்டு :
त्याची धाव बाता मारण्यापुरतीच आहे.
ஒத்த சொற்கள் : मजल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एका त्रिफळ्यापासून दुसर्या त्रिफळ्यापर्यंत पळाले असता किंवा चेंडू सीमे बाहेर टोलवले असता क्रिकेटच्या खेळात फलंदाजाला मिळणारा गुण.
எடுத்துக்காட்டு :
संघाचा एकशे पन्नास धावा झाल्या.