பொருள் : दुर्लक्ष न करणे.
எடுத்துக்காட்டு :
मोठ्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता तो मनमानी करतो.
लग्नाच्या गडबडीतही त्याने प्रत्येक पाहुण्याकडे लक्ष दिले.
ஒத்த சொற்கள் : लक्ष
பொருள் : अष्टांग योगांतील वृत्तिनिग्रहरूप अंग.
எடுத்துக்காட்டு :
समुद्राकाठी बसून त्याने ध्यान लावले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Continuous and profound contemplation or musing on a subject or series of subjects of a deep or abstruse nature.
The habit of meditation is the basis for all real knowledge.