பொருள் : या जन्मी अगर पूर्वजन्मी कर्त्याच्या हातून सर्पवध घडला असल्यास त्याच्या शापामुळे संतती होत नाही म्हणून गर्भधारणेस होणारा प्रतिबंध नाहीसा करण्यासाठी करण्याचा विधी.
எடுத்துக்காட்டு :
नागबळी हा सर्प शापाचा परिहार करण्यासाठी केला जातो.