பொருள் : ठरावीक कालावधीनंतर वस्तूतील घटकांचे विघटन व्हायला लागण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
कुजण्याची प्रक्रिया काही गोष्टीसांठी पोषक ठरते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : दूध, आमटी इत्यादी द्रव पदार्थ खराब होणे.
எடுத்துக்காட்டு :
खूप उकाड्यामुळे आमच्याकडील दूध नासले
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
दूध, खून जैसे गाढ़े द्रव पदार्थ में ऐसा विकार होना जिससे उसका सार भाग अलग और पानी अलग हो जाय।
गर्मी के दिनों में दूध अक्सर फटता है।பொருள் : ठरावीक वेळेनंतर वस्तूतील घटकांचे विघटन व्हायला लागून त्यातून दुर्गंधी येऊ लागणे.
எடுத்துக்காட்டு :
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी वस्तु में ऐसा विकार होना जिससे उसके अंग गलने लगे और उसमें से दुर्गंध आने लगे।
फल, सब्जियाँ आदि जल्दी सड़ती हैं।