பொருள் : नियमाला धरून वा नियम लक्षात घेता.
எடுத்துக்காட்டு :
नियमानुसार त्यांनी प्रवेश दिलाच पाहिजे.
ஒத்த சொற்கள் : नियमानुरूप, नियमाप्रमाणे, यथानियम
பொருள் : विधि किंवा कायदेच्या अनुसार.
எடுத்துக்காட்டு :
हे काम नियमानुसार झाले पाहिजे.
ஒத்த சொற்கள் : कायदेनुसार, कायद्याने, नियमाने
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
विधान या नियमों के अनुरूप, अनुमत या मान्यता प्राप्त।
यह काम विधिपूर्वक हो जाना चाहिए।