பொருள் : पदार्थामधील पाण्याचे रेणू काढून घेण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
ह्या कृषि विद्यापीठात अंजीर फळांचे निर्जलीकरणाबाबत अभ्यास चालला आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जल रहित करने या होने की क्रिया या भाव।
बार-बार दस्त,उल्टी आदि करने से शरीर का निर्जलीकरण हो जाता है।