பொருள் : एखादी गोष्ट इत्यादीवर विश्वास बसेल असे करणे.
எடுத்துக்காட்டு :
तो आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करत आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
ऐसा करना कि कोई किसी बात आदि को माने या उस पर यकीन करे।
वह हम दोनों के बीच गलतफहमी पैदा कर रहा है।பொருள் : निवासाची निर्मीती करणे.
எடுத்துக்காட்டு :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
ஒத்த சொற்கள் : निर्मिती करणे, बनवणे, बनविणे, बांधणे