பொருள் : एखादे काम इत्यादीत निपूण करणे.
எடுத்துக்காட்டு :
अत्यधिक मेहनतीनंतर रामने स्वतःला ह्या कामात कुशल केले.
ஒத்த சொற்கள் : कुशल करणे, जाणकार करणे, तज्ज्ञ करणे, तरबेज करणे, निपुण करणे, पटाईत करणे, पारंगत करणे, प्रवीण करणे, हुशार करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
* किसी काम आदि में निपुण करना या बनाना।
अत्यधिक मेहनत के बाद राम ने अपने आप को इस काम में निपुण बनाया।