பொருள் : कोणत्याही प्रकारची आसक्ती नसल्यामुळे कशातही न गुंतणारा.
எடுத்துக்காட்டு :
गाडगे बाबा वृत्तीने निस्संग होते.
पृथ्वीवर निस्संग माणूस सापडणे खूप कठीण आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : लोकरीती, नियम, बंधने इत्यादी न जुमानणारा.
எடுத்துக்காட்டு :
त्याला कशाचाही धरबंध नाही तो निस्संग आहे