உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : ज्याची घडण होऊन वा जो अस्तित्वात वा सामोर येऊन फार काळ लोटलेला नाही असा.
எடுத்துக்காட்டு : वैज्ञानिकांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. नव्याने विकसित केलेल्या मतदान यंत्रात अनेक अद्ययावत सुविधांची सोय आहे.
ஒத்த சொற்கள் : अद्ययावत, अभिनव, नव, नवा, नवीन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी English
जिसे बने, निकले या प्रस्तुत हुए थोड़े ही दिन हुए हों।
Original and of a kind not seen before.
பொருள் : ज्यास अस्तित्वात येऊन फारसे दिवस झाले नाहीत असा, अगदी आत्ताचा.
எடுத்துக்காட்டு : आता आम्ही आपल्याला नव्या संधींविषयीची माहिती देतो.
ஒத்த சொற்கள் : अभिनव, नवळका, नवा, नवीन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी
जो अभी बना, निकला, प्रस्तुत या विदित हुआ हो।
நிறுவு