பொருள் : वर्षाचा पहिला दिवस जो पूर्ण जगात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या तिथी तसेच विधींनी उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो.
எடுத்துக்காட்டு :
भारताच्या विभिन्न भागांत नवीन वर्ष वेगवेगळ्या तिथीला साजरा करतात जे मुख्यतः मार्च आणि एप्रिल महिन्यात येते.
ஒத்த சொற்கள் : नववर्ष, नवीन वर्ष
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :