பொருள் : ज्या संस्थेत माणसांचे काढून घेतलेले डोळे जतन करून ठेवण्याची अगर गरजेनुसार पुरवण्याची व्यवस्था असते ती पेढी.
எடுத்துக்காட்டு :
नेत्रपेढीत ठेवलेले डोळे एका महिन्याच्या आत दुसर्या व्यक्तीला लावावे लागतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह स्थान जहाँ किसी हाल के मरे हुए व्यक्ति की आँखे निकालकर सुरक्षित रखी जाती हैं और आवश्यकता पड़ने पर किसी को दी जाती हैं।
दान किए हुए नेत्र नेत्र बैंक में सुरक्षित रखे जाते हैं।A place for storing and preserving corneas that are obtained from human corpses immediately after death. Used for corneal transplantation to patients with corneal defects.
eye bank