பொருள் : न्यायालयात वादी-प्रतिवादींची बाजू ऐकून घेऊन न्यायव्यवस्थेप्रमाणे निर्णय देणारा न्यायालयातील अधिकारी.
எடுத்துக்காட்டு :
न्यायाधीश होण्यासाठी तटस्थता व सचोटी हे गुण हवेत.
ஒத்த சொற்கள் : आदिल, न्यायाधीश
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
न्यायालय का वह उच्च अधिकारी जो मुक़दमों को सुनकर कानून के अनुसार निर्णय करता या न्याय देता है।
एक ईमानदार और सच्चा व्यक्ति ही एक कुशल न्यायाधीश हो सकता है।பொருள் : न्यायधीशांना दिली जाणारी उपाधी.
எடுத்துக்காட்டு :
उलट तपासणीनंतर न्यायमूर्तींनी बेदी ह्यांनी आपल्या निर्णय दिला.